Saurabh Rajendra Sonawane
Feb 1, 2023 • 1h
23K followers • Indian Economy
Starts on Jul 12, 2025 • 2:45 PM • 0 views
"नमस्कार, मी सौरभ, MPSC चा अभ्यास करताना अर्थशात्रातील हा मुद्दा नेहमी बाजूला पडतो. पण आयोग यावर जसेच्या तसे प्रश्न विचारतो हे आपण विसरतो चला तर आज या एक तासात आपण महागाई विषयी सर्व काही जाणून घेऊया. हे सत्र पूर्ण बघा तुम्हाला या सत्राचा फायदा होईल. अर्थशात्र आणि त्याचा अभ्यास कसा केला पाहिजे हे देखील तुम्हाला कळेल मित्रानो मी unacademy वर पण शिकवतो मला तिथे follow करायला विसरू नका. Profile link: https://unacademy.com/@EXAM40"