Saurabh Rajendra Sonawane
Feb 1, 2023 • 1h
53K followers • Indian Economy
May 6, 2021 • 11m • 261 views
मी सुभाष पवार तुम्हाला या क्लास series मधुन भारतीय अर्थव्यवस्था हा विषय पूर्णपणे शिकवणार आहे . या विषयात जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी विषयाच्या संकल्पना मुळासकट समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे जास्तीत जास्त विषयातील संकल्पना समजुन सांगण्यावरती या क्लासमध्ये भर दिला जाईल जेणेकरून तुम्हाला मार्क मिळवण्यासाठी सोपे होईल.