Please Login To Continue

3 March 2019 Daily Important Current Affairs for MPSC (in Marathi)

Lesson 4 of 12 • 1 upvotes • 12:38mins

Avatar

Ganesh Chavan

महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी दुबईतील भारतीय कलाकार अकबर यांनी पहिल्यावहिल्या युरो सुव्हिनिअर नोटा डिझाइन केल्या आहेत. गांधीजींच्या जीवनातील 12 लोकप्रिय घटना या झीरो युरो नोटांच्या मालिकांतून दिसणार आहे. विशेष म्हणजे जगभरात प्रत्येक नोटेच्या केवळ 5 हजार मर्यादित आवृत्त्याच छापल्या जाणार असल्याचे इंटरनॅशनल बँक नोट सोसायटीच्या दुबई शाखेचे अध्यक्ष राजकुमार यांनी स्पष्ट केले. या बाराही नोटांचे अनावरण यूएईत होणार आहे. त्यातील पहिल्या दोन नोटांचे पहिल्या टप्प्यात अनावरण होणार असून उरलेल्या नोटांचे अनावरण 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत टप्प्याटप्प्याने केले जाईल.

Crack MPSC with Unacademy

Get subscription and access unlimited live and recorded courses from India's best educators
Structured syllabus
Structured syllabus
Daily live classes
Daily live classes
Ask doubts
Ask doubts
Tests & practice
Tests & practice

More from Ganesh Chavan

Similar Plus Courses