Please Login To Continue

(Complete Summary) History Part - 6 of 11th Std State Board for MPSC (In Marathi)

Lesson 7 of 11 • 11 upvotes • 11:44mins

Avatar

Ganesh Chavan

This is part 6th of 11th history of state board, i am covering complete summary for History. महापाषाणयुगीन संस्कृती Megalithic Age Megas' म्हणजे मोठा व 'litho' म्हणजे दगड या दोन शब्दापासून Megalith म्हणजेच महापाषाण हा शब्द बनला आहे. मृत्यूनंतर मृताच्या दैनंदिन व आवडीच्या वस्तू त्यासोबतच पुरल्या जात व याजागी त्याची स्मृती म्हणून एक मोठा दगड किंवा दगडाचा ढीग विशिष्ट पद्धतीने ठेवला जाई दफनासाठी वापरलेल्या या पाषाणाच्या विशिष्ट पद्धतीमुळे या कालखंडाला ‘महापाषाण’ युग असे म्हणतात. महाराष्ट्रातील महापाषाण युगाचा काळ हा इ. स. पू. १००० वर्षांपूर्वीचा आहे. ही एक लोहयुगीन संस्कृती आहे.

Crack MPSC with Unacademy

Get subscription and access unlimited live and recorded courses from India's best educators
Structured syllabus
Structured syllabus
Daily live classes
Daily live classes
Ask doubts
Ask doubts
Tests & practice
Tests & practice

More from Ganesh Chavan

Similar Plus Courses